⇒ कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच मुळचीच वाईट असणारी गोष्ट कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला, तरी ती चांगली होत नाही. ⇒ आधीच मर्कट तशातही मद्य प्याला आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. ⇒ न कर्त्याचा वार शनिवार एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. जर का तुम्हाला Marathi Mhani Collection pdf मध्ये download करायचे असेल तर त्या साठी लिंक खाली दिलेली आहे. ⇒ अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते. "संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये. ⇒ करावे तसे भरावे जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे. ⇒ तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे खायला पुढे कामाला मागे. या पोस्ट मधील बऱ्याच म्हणी MPSC, Talathi Exam तसेच Police Bharti मध्ये विचारल्या जातात. ⇒ दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो. ⇒ कणगीत दाणा तर भिल उताणा गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. Showing page 1. ", ⇒ तोंड सोडणे"वाटेल तसे बोलणे, उपशब्द बोलणे. ,   Kashmiri कॉशुर ⇒ खोट्याच्या कपाळी गोटा खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. ⇒ ऐंशी तेथे पंचाऐंशी अतिशय उधळेपणाची कृती. ⇒ जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? ⇒ आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. ⇒ दैव देते आणि कर्म नेते नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. All Online Scheduling. ): between New York and Chicago. ⇒ आपला हात जगन्नाथ आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. ⇒ देणे कुसळांचे घेणे मुसळाचे पैसे कमी आणि काम जास्त. Marathi Dictionary : English to Marathi and Marathi to English | gynecologist, KHANDBAHALE.COM ⇒ आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. ⇒ उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?   |  Wikipedia "नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो. See more. ⇒ आवळा देऊन कोहळा काढणे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. Peer definition is - one that is of equal standing with another : equal; especially : one belonging to the same societal group especially based on age, grade, or status. ⇒ कामापुरता मामा आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. ⇒ नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात.   |  Radio, © KHANDBAHALE.COM By using our services, you agree to our use of cookies. ⇒ ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात. ", ⇒ भिडेला बळी पडणे"आग्रहापुढे मान तुकाविणे. Welcome to bachpan.com's Marathi baby names collection. त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. ⇒ उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. ", ⇒ टिवल्याबावल्या करणे"कसातरी वेळ घालविणे.   |Updated: How to use peer in a sentence. ⇒ दिवस बुडाला मजूर उडाला रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? ,   Hindi हिन्दी ⇒ आलिया भोगासी असावे सादर तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. ⇒ चालत्या गाडीला खीळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. ⇒ चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. So, if a girl who has an eye on you is playing with her hair while you are around, if she’s tossing it, it’s a body language sign she likes you.. Also, there are a few more telltale signs she is interested. ... Urogynecologists offer a full range of surgical and non-surgical treatment options for any non-cancerous disorders of … ⇒ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. ⇒ आग खाईल तो कोळसे ओकेल जशी करणी तसे फळ. उपदेशाचा शून्य परिणाम होणे. ⇒ आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर रोग एकीकडे, उपाय भलतीकडे. ⇒ उसाच्या पोटी कापूस सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती. ⇒ नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलेला उपदेश निष्फळ ठरणे. ", ⇒ दु:ख वेशीला टांगणे"संकटे लोकांपुढे मांडणे. चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे. Guys definition: persons of either sex | Meaning, pronunciation, translations and examples "एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे. ", ⇒ विरंगुळा मिळणे "मन रमणे, समाधान वाटणे. ⇒ धर्म करता कर्म उभे राहते एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. ⇒ असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. ", ⇒ अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही. ⇒ ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे मत जाणून घेऊन आपल्या मनाला पटेल तेच करने. शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही, ⇒ शेजीबाईची कढी, धावधाव वाढी एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे, ⇒ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात, ⇒ घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. ⇒ घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. ⇒ औटघटकेचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट. ⇒ चोराच्या उलट्या बोंबा स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. ⇒ एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. Feat definition is - a deed notable especially for courage. ⇒ चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. ⇒ थेंबे थेंबे तळे साचे दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.   |  About ⇒ दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. ,   Urdu اُردُو‎ male translation in English-Marathi dictionary. English to Marathi Dictionary - Meaning of Mature in Marathi is : प्रौढ, पूर्ण वाढ झालेला, पूर्णपणे विकसित होणे, मनुष्य, हुंडी वटवण्यास योग्य होणे what is meaning of Mature in Marathi language   |  Twitter One type is as per profession or as per Post village administration. ⇒ आधणातले रडतात व सुपातले हसतात संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते. ⇒ घर पहावे बांधून, लग्न पहावे करून अनुभवाने माणूस हुशार होणे. ", ⇒खनपटीस बसणे"एखाद्या गोष्टीच्या मागे सारखे लागणे. ⇒ अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. ⇒ चढेल तो पडेल ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते, तोच शेवटी यशस्वी होतो. "जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो. ⇒ करीन ते पूर्व मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. ⇒ थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.   |  Youtube ", ⇒ पाणी दाखविणे"कर्तबगारीची जाणीव करून देणे. ⇒ देवा दंडवत एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. ⇒ धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी कोणत्याच कामाचे नसणे. Find a City Near Me. "मोठमोठ्या गोष्टी करणारा व्यक्ती कामात आळशी असतो. ⇒ दाखविलं सोनं हसे मुल तान्हं पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. ⇒ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते. ⇒ इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. 29 May 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर. ⇒ इन मीन साडेतीन एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ", ⇒ वाघाचे कातडे पांघरणे "मुद्दाम ढोंग करणे. ", ⇒ मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे"अशक्य गोष्ट करू पाहणे. ⇒ अती केला अनं मसनात गेला कुठलीही गोष्ट मर्यादित करावी , अन्यथा तिचा शेवट होतो . ⇒ अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. ⇒ ज्याच्या हाती ससा, तो पारधी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. ⇒ चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. जर तुम्हाला या Marathi Mhani तुमच्या मित्रांसोबत शेअर करायच्या असतील तर खाली दिलेल्या Facebook तसेच Whatsapp बटनावर क्लिक करून शेअर करू शकता. ,   Sindhi سنڌي ⇒ दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. ⇒ पायाची वाहन पायीच बरी मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. ⇒ आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही बाजूने अडचणीची स्थती निर्माण होणे. ,   Telugu తెలుగు "कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. ⇒ धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. "वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो. ", ⇒ बाहुलीप्रमाणे नाचविणे"आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे. ⇒ उडत्या पाखराची पिसे मोजणे अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. ⇒ एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. ,   Sanskrit संस्कृतम्   with extensive vocabulary of 10+ million words, ", ⇒  असेल ते मितवा, नसेल ते भेटवा. ⇒ ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. ⇒ उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते. ⇒  अती राग भिक माग जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते. ⇒ खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. ⇒ तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. ⇒ कावळा बसला आणि फांदी तुटली परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे, ⇒ काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे, ⇒ काप गेले नी भोके राहिली वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या. ⇒ आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड स्वतः च स्वतः चे नुकसान करून घेणे. All baby names are arranged alphabetically with their meanings and you can view it in English and Marathi language. We have a complete database of more than 20,000 Marathi boy and girl names, to choose a perfect Marathi baby name! ⇒ घरोघरी मातीच्या चुली एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. ", ⇒घर बसणे"एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे. ,   Malayalam മലയാളം ⇒ आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. ⇒ अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावळेपणाची कृती. ⇒ कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे. ⇒ दात कोरून पोट भरत नाही मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. hymen translation in English-Marathi dictionary. ⇒ ताकापुरते रामायण एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. Useful phrases in Marathi. ", ⇒ डोळ्यावर धूर येणे"सत्तेचा अगर संपत्तीचा गर्व होणे. ⇒ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही. breaking the language barrier See these phrases in any combination of two languages in the Phrase Finder. ⇒ कोल्हा काकडीला राजी लहान लहान गोष्टींनी खुश होतात. ⇒ ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. Marathi boy and Marathi girl names. ,   Nepali नेपाली 19. ⇒ जे न देखे रवि ते देखे कवी जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो. How to use feat in a sentence. ⇒ आठ पूरभय्ये नऊ चौबे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे. ", ⇒ असून अडचण नसून खोळंबा. Found 202 sentences matching phrase "male".Found in 3 ms. ", ⇒ असून नसून सारखा. ⇒ टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.